मी, स्वाइन फ्लू..
नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘याला दुसरं गाव दिसलं नाही का’ असा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती
उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात. ‘कृपया आहेर आणू नयेत’ची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही, असा धूर्त विचार मी केला. पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे. पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली ‘स्पेशल’ लोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.
खरं तर मी पुण्यात यायला बिचकत होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. ‘आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं ‘पाकिजा’ तल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे. त्यामुळं मला इथला मुक्काम लवकरच हलवावा लागणार असं दिसतय.
Monday, 21 September 2009
Friday, 18 September 2009
तयार व्हा... नुसता आवाज नाही कृति करा
आता गप्प बसायची वेळ ना ही आहे तर वेळ आली आहे खरोखर ह्या युपिवाल्याविरुद्ध नुसता आवाज़ नाही तर त्यांना फटके द्याची ,,, मी तर सुरुवात केली आहे , ताजा किस्सा सांगतो आज ट्रेन मधे मी सीट वर मध्ये बसलो होतो माज्या बाजुचा माणूस खिडकित बसला होता, तो भांडुप स्टेशन वर उतरायला म्हणुन उठला तर मी लगेच खिडकीच्या सीट वर सरकलो इतका वेळ एक भैयां सीट च्या मधल्या जागेत शांता उभा होता। जसा माझ्या शेजारचा खिडकित बसलेला मानुस उठून उतरला तसा मी पटकन खिडकीकडे सरकलो। ते पाहून तो भैयां मला बोलला "आप उधर बैठो ये मेरो जगह हैं॥" त्याचा हे वाक्य कानावर पडताच मला धक्काच बसला "त्याची जागा??" इतका वेळ उभा होता ते ठीक आहे पण आता त्याची जागा म्हणजे काय??? मी त्याला शांता पाने बोललो तू माझ्या जागेवर बस तर आधी नाही बोलला , मी एक दोन वेळा शांतपणे सांगुन पहिला पण त्याने EAekalach नाही उलट मलाच बोलला की "आप कोण हूँ बोलने वाले की मैं कहापे बैठू??" "मुझे यहाँ बैठने दो चुपचाप... " ही दादागिरी पाहून माझ पण आता डोक फिरायला लागल होत। तरी त्याला शेवटी परत एकदा निट सांगितल पण तेने शेवटी मला धक्का मारला तसा मी पण आता वैतागलो । उठून पहिला त्याच्या तोंडावर जोरात बुक्का मारला तसा तो पण भडकला त्याने मला धरल माग मी आजुन एक बुक्का मारला आता चांगलाच वातावरण तापला होत.शेवटी खुप वेळ झटापटी नंतर sagLa शांत झाल होत पण अचानक त्या भैयां सोबत ३/४ लोक आली इतका वेळ ती कुठे होती काय माहिती ?? येवून मला बोलायला लागली की "इतनी देर से हम चुप बैठे आप ने उसे मारा वो हमारा भाई हैं , ॥" आता माझ्या लक्षात आला की तो भैयां नसून मुस्लिम भैयां होत जो नुकताच गावावरून आला ,,,,,,,
""वो हमारे कॉम का हैं , हम मुस्लिम मैंनोटरी मैं आते हैं , इसलिये आप ने उसे इतना मारा हम सब जानते हैं"॥ असा ऐकल्यावर इतका वेळ गप्पा असलेल्या सहप्रवाश्याना काय झाल के माहिती सगळे एकदम बोलायला लागले ते सुद्धा माझ्या बाजूने .... "आम्ही आहोत पोर तुज्या बाजूने " (मुठभर मराठी प्रवासी ) सग्ल्य्ने त्या मुस्लिम मुलाना धमकवल ,, तेव्हा कुठे प्रकरण शांत झाल। इतक्यात दादर स्टेशन आला तसा मी उतरलो चित्त थार्यावर नव्हतच !! आतून नुसता धूमसात होतो। त्या मुलाना घेउन आम्ही दादर रेलवे पुलिस स्टेशन वर घेउन गेलो। तिकडे जाताच पुन्हा पति पाहिली "Sr.Police Incharge - S.K.Sharma". आता काय बोलणार आणि काय करणार complaint करायला आलो होतो खर पण पतिवार्चा नाव वाचूनच "पुढे काय होणार आहे ते समजुन गेलो तरीही, माझ्या बरोबर सहप्रवासी असलेले तवो सिविल ड्रेस मधले हवालदार त्यांच्या फाॅर्स मुलेच मी त्या पुलिस स्टेशन मधे गेलो होतो। कसा बसा तकरार केलि त्याचा काही उपयोग नाही होणार हे मला कधीच कळुन चुकल होत । सुमारे तासाभरानतर माझीं सुटका झाली। डोक्यात चक्र वेगात फिरतच होत।
मनात आल, "की इतका वेळ मज़े मराठी सहप्रवासी गप का राहिले इतका मोठा प्रकरण चालू असताना,,, आणि जेव्हा ती चार मुस्लिम मूल माझयावर धावून आली तेव्हाच सगळे जागे का झाले???? आपल्या लोकाना अजुनही इतक्या उशिरा जाग कशी येते ??? ह्याच गोष्टीचा मला खुप आश्चर्य वाटल आता आपली महाराष्ट्राची परिस्थिति सगळे जाणतो तरीसुद्धा असा वागणं?? इतकी निष्क्रियता का ह्या गोष्टी मधे सुद्धा आळस?? मी सगळा प्रकरण शांत जाल्यावर ट्रेन मधेच आपल्या मराठी बंधवाना प्रश्न केला होता की "तुम्ही इतका गप्प राहिलात ऐकून घेतलत आणि ४ मूल अंगावर आल्यावर धावून आलात॥??" तर मला उत्तर मिळाल " जाउदेत रे, भैयां आहे रे आपण का उगाच बोला अक्कल नाही त्याला आपण का उगाच डोका पिकवायच... ??
" का??? " म्हणजे मनात आल आपण इतकी वर्ष असाच गप्प राहिलो त्याचाच परिणाम आहे हां॥ तेव्हाच जर काही केला असता तर आज ही वेळ आली नसती॥ आज आपण सुद्धा cheenai , west bengal sarkhe सुखी असतो पर्प्र्यान्तियांचा हां विळखा पडला नसता... ek भैयां जो नुकताच कुठून त्याच्या गावाहून आला होता त्याची इतकी दादागिरी माग जे इकडे २/३ वर्षापासून इकडे आले असतील ते स्वताला आणि ह्या मुंबई ला काय समजात असतील ????? आणि आपण मराठी लोक का मागे पडत आलो आणि का सहन करत आलो त्याची करणा लक्षात यायला लागली आणि खुप मन भरून अल .. राग, चिड , संताप स्वतावरचाच सगळा ... aadhi जे sadha मुळ म्हणुन janmla ala त्याचाच आता वटव्रृक्ष होऊंन आपलीच घरात शिरू पाहतोय तर अता सग्ल्य्ना माजी नम्र विनती आहे की आता जागे व्हा , ते झाड यायची वाट पहु नका, आत येऊ पहाणारया फांद्या कापून टाकायची वेळ आली आहे मी तरी सुरुवात केलि आहे तुम्ही कधी करताय??जर कोणी मराठी मनसा साथी आवाज़ उठवत असेल तर त्याला मदत नक्की करा ... राजकारणी किवा सरकार कही करेल ह्या आशेवर न राहता स्वताच तयार व्हा आता फक्त घोषणा , पत्रक वाटुन काही होणार नाही किवा शाला कॉलेज मधे चर्चा करून काही होणार नाही स्वताच लाधा आणि वाचवा नाहीतर ते जन्माला आलेल झाड कधी आपल्यावर पडून आपला घर उध्वस्ता करेल हे आपल्यालाच कळणार नाही..

Subscribe to:
Posts (Atom)