पुन्हा एकदा पाकिस्तान चा भ्याड हल्ला!!!
दोन जवान ठार,,आता कुठे गेले मेणबत्ती वाले?? दिल्ली बलतकारच्या वेळी मोठ्या प्रौढी मिरवणारे..???? चोवीस तास LIVE COVERAGE दाखवणारे news channels आता कसली वाट बघत आहेत..??
तरीही , आपण पाकिस्तान तें सोबत क्रिकेट खेळायचं???
त्यावर बी सी सी आई आणि श्रीयुत महेंद्र धोनी म्हणार..." आम्ही खेळाडू आहोत, पाकिस्तानशी खेळण्यात गैर वाटत नाही?"
इतके आतंकवादी हल्ले, मुंबई वरचा हल्ला.. सगळ्याची पाळ मूळ पाकिस्तानातच असून सुद्धा त्याच्या साठी इतके कनवाळू का व्हायचं??
सरकार षंढ झालं आहे हे नक्कीच.,.,
जिथे टा टा सारखे उद्योगपती आपल्या "न्यानो"ची करोडो रुपयांची ORDER पाकिस्तानला नाकारतात, हेय त्याचे मोठे पण आणि खारे भारतीय पण ..त्याच्या पुढे श्रीयुत धोनी मोठे का???
किती दिवस समन्स बजावणार, किती दिवस नुसता कागदी निषेध करणार??किती वेळा पाकिस्ताना शी आपण "समझोता" करणार...???
आता तरी कृती करा... काहीतर ठोस ,,!!!!

No comments:
Post a Comment